Posts

Showing posts from December, 2024

एक वर्षाचे मूल दत्तक घेतांना Adopting a One-Year-Old Child

Image
  एक वर्षाचे मूल दत्तक घेतांना  पहिल्याच अपत्य जन्माच्या आनंददायी भावनांचा ओलावा अजूनही माझ्या मनात ताजा आहे. पण जेव्हा जेव्हा रुजुलाची आठवण येते तेव्हा आनंदाबरोबरच वेदना मनात दाटून येते!! रुजुलाच्या जन्मापासून आयुष्यात काही अघटित मांडून ठेवले असेल अशी कधीच कल्पनाच केली नव्हती. आमच्या बाळाला एक असाध्य, दुर्धर genetic, आजार असल्याचे निदान झाले आणि पायाखालची जमीनच सरकली!! आमच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.  *दत्तकाचा विचार होताना  यानंतर काही वर्षांनी आम्ही दुसरं बाळ दत्तक घेण्याबाबत विचार केला. हा विचार पक्का होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे roller-coaster ride होती! कधी प्रचंड ताण तणाव तर कधी उत्सुकता!  आम्ही एक वर्षा पर्यंतचे बाळ घेण्याबाबत ठरवले त्याला एक कारण होते. एक वर्ष पूर्ण होईपर्यंत बाळाच्या वाढीतील प्राथमिक टप्पे; जसे ऐकणे, बोलणे, चालणे, वगैरे normal आहेत ह्याची खात्री संस्थेत झालेली असते.  दत्तकाचा निर्णय एकापरीने आम्हा दोघांसाठी अपरिहार्यच होता. सर्वात मोठे आव्हान होते आमच्या पालकांना, भावी आजी-आजोबांना तो पटवून देणे! आम्हा दोघांचे विचार आधीपासू...

Parenting Styles (English and Marathi blogs)

Parenting Styles: While you wait for your child, you are already an expecting parent so it is required that you understand the styles of Parenting which you may adopt. Many times Parenting style is generational, what it means is that usually the new parents adopt the parenting format used by their own parents. As the new parents may come from different formats of being parented, it may lead to confusion and conflicts on which format is the best for their child. Let us look at some examples and then the styles of Parenting. Neha’s father is a very strict and disciplined person so while growing up s he ha s to follow rules and norms very strictly or else she is punished for not listening to him. Neha’s mother used to get very upset when as a child Neha did not listen to her instructions. She used to give Neha the silent treatment for many days after that, which could make Neha anxious and feel guilty for her actions. Let me share another example, Shreyas was a happy child. He was...